# किती हे महाराष्ट्राचे दुर्दैव…सहा महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतोच कसा?  – जन आवाज न्युज
ताज्या घडामोडी

किती हे महाराष्ट्राचे दुर्दैव…सहा महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतोच कसा? 

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING

किती हे महाराष्ट्राचे दुर्दैव…सहा महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतोच कसा? 

मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे मोठा गाजावाजा करत 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला आणि कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काम सुरु असतानाच स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या कामासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? हा शिवकालीन किल्ला आजही मजबूत आहे. मग आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला याचा अर्थ काय? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. शिवप्रेमी म्हणून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. याची तातडीने चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. (सतीश साखळकर नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा)

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!