# राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे खा. भगरे यांचा सत्कार – जन आवाज न्युज
सामाजिक

राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे खा. भगरे यांचा सत्कार

सामाजिक विषयावर खासदार साहेबांशी चर्चा करण्यात आली,

Amazon.in/ONLINE SHOPPING

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व समाज बांधव यांनी आज दिनांक १८ जून २०२४ रोजी दिंडोरी लोकसभेचे लोकप्रिय नवनिर्वाचित खासदार मा.श्री.भास्करजी भगरे सर यांची सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मान्यवर खासदार साहेबांचा सत्कार करण्यात आला….

 तसेच काही महत्त्वाच्या सामाजिक विषयावर खासदार साहेबांशी चर्चा करण्यात आली,त्यावर मा. खासदार साहेबांनी योग्य ते मार्गदर्शन आम्हास करत समाजाचे कोणतेही काम असु द्या मी योग्य ते सहकार्य नक्कीच करू असे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ चे वतीने मान्यवर खासदार साहेबांचे हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या!…. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

श्री.शैलेश प्रकाश सोनवणे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.प्रदीप अहिरे सर जिल्हाध्यक्ष नाशिक ग्रा.श्री.संजय धाकराव जिल्हा उपाध्यक्षसामाजिक विषयावर खासदार साहेबांशी चर्चा करण्यात आली, नाशिक ग्रा.श्री.बाळासाहेब धाकराव सर चांदवड तालुका सचिव श्री.जगदीश वसईकर सर ज्येष्ठ समाजसेवक श्री.संजय आहिरे सर चांदवड तालुका संपर्कप्रमुख श्री.प्रभाकर घोलप चांदवड तालुका कार्याध्यक्ष श्री.अंकुश सोनवणे नांदगाव तालुका संपर्कप्रमुख श्री.भाऊसाहेब पठाडे युवा जिल्हा उपाध्यक्ष व समाज बांधव उपस्थित होते…

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!