# एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. – जन आवाज न्युज
विशेष वृतान्त

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

जन आवाज न्यूज नेटवर्क

Amazon.in/ONLINE SHOPPING
मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला जन आवाज न्यूज नेटवर्क कार्यक्रमाचे अध्यक्ष संजन आवाज न्यूज नेटवर्क स्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेतील उपशिक्षक जगताप शानूल सुभाष,उपशिक्षिका शेख तहेजीब आरिफ , कराड सविता सचिन यांनी युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटाची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे सदस्या यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!