# मनमाड शहरात माजी नगरसेविकाच्या मुलाची हत्या, संशयितास ताब्यात घेण्याची मनमाड पोलिसांना संतत्प जमावाने केली मागणी. – जन आवाज न्युज
क्राईम स्टोरी

मनमाड शहरात माजी नगरसेविकाच्या मुलाची हत्या, संशयितास ताब्यात घेण्याची मनमाड पोलिसांना संतत्प जमावाने केली मागणी.

Amazon.in/ONLINE SHOPPING

मनमाड शहरात माजी नगरसेविकाच्या मुलाची हत्या, संशयितास ताब्यात घेण्याची मनमाड पोलिसांना संतत्प जमावाने केली मागणी.

 

मनमाड :- मनमाड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील नगरसेविका नुतन देविदास पगारे यांचा मुलगा व मनमाड शहरातील समाज सेवक विलास मामा कटारे (पिंटू मामा ) यांचा भाचा शुभम देविदास पगारे (बच्चा पगारे ) याची काल रात्री हत्या झालेली असून पगारे कुटुंबिया समवेत संतत्प जमावाची संशयितास ताब्यात घेण्याची मनमाड पोलिसांना मागणी करण्यात येत आहे, या वेळी मनमाड पोलिसांतर्फे कारवाई करण्याचे आश्वासन देऊन शांतता कायम राखण्याचे आव्हान करण्यात येतो आहे,

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!