# संत बार्णना विद्यालयात योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. – जन आवाज न्युज
आरोग्य व शिक्षण

संत बार्णना विद्यालयात योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.

जन आवाज न्यूज नेटवर्क.

Amazon.in/ONLINE SHOPPING

मनमाड दि २१ :संत बार्णना विद्यालयात जागतिक योग दिन निमित्ताने सकाळी सर्व विदयार्थ्यांनी योग व विविध प्रकार प्राणायम कपाल भाती, भुजगआसन शवासन ईत्यादी व्यायामाचे ३.प्रकार सादर केले.

मुलांना योगशिक्षक श्री. डी. पी. त्रिभुवन तसेच श्री. एस. डी. शेल्टे श्री. नितिन कावरे यांनी प्रत्यक्ष कृत्ती करून छान प्रात्यक्षिके सादर केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलांनी छान योग प्रकार केले तसेच मुलींना महिला शिक्षिका श्रीमती बेन्सन मॅडम श्रीमती ओहोळ मॅडम तसेच साबळे मॅडम यांनी योग प्रकारचे प्रात्यक्षिक करून प्रत्यक्ष कृत्ती करून घेतली सर्व विद‌यार्थीनी मुलींनी योग प्रकाराचे महत्त्व समजून घेतले व सर्व प्रकार सादर केले त्यामुळे सर्व विदयार्थ्यांना छान ताजेतवाण झाल्यासारखे वाटले सामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. जावळे मॅडम व माध्यमिक चे मुख्याध्यापक श्री. कराडसर यांनी घोग दिनाचे महत्त्व व नियमित व्यायाम योग केल्याचे महत्त्व सांगितले.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

शेअर करा.

मुख्य संपादक - अफरोज अत्तार

सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी सर्वसाधारण नागरिकांचे आवाज जन आवाज न्यूज बातमीसाठी संपर्क 8888509003 Whats App

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!